‘माझा मराठीचा बोल, वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे, निळ्या अमृताची ओल’
कवी श्री. अशोक बागवे यांच्या कवितेतील हा एक चरण.
आपल्या मर्मबंधातल्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेल्या मराठी लेखक, वाचक आणि रसिकांचा हा मेळावा आहे!
स्वतः लिहिलेल्या चार ओळी, कथा, कविता, लेख, विचार, अनुभव, आठवणी, मनोगते इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आणि मराठीचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झालेला हा समूह
माझा मराठीचा बोल उर्फ मामबो!!