बर्थडे पार्टी संपवून आम्ही घरी आलो. गिफ्ट्सनं भरलेल्या पिशव्या आधी आत नेऊन ठेवल्या. उरलेला केक, स्नॅक्स, डेकोरेशन्स वगैरे गाडीतून बाहेर काढून आत नेईपर्यंत…Read More →

बावीस मार्चपासून भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊन नंतर ‘आता महिनाभराची निश्चिंती झाली’ असं म्हणून माझा बगूनाना नव्या कोऱ्या कार्पेटवर स्वतःला तत्परतेनं लाटून घेता झाला. पण मनातले हे मांडे…Read More →

रिक जाता जाता थांबला. माझ्या टेबलकडे बघत त्यानं विचारलं, “What is that?” टेबलावरच्या विविध गोष्टींपैकी तो नक्की काय विचारतोय हे मला समजलंच नाही. मी खुणेनंच त्याला ‘काय?’ म्हटलं…Read More →

मार्चचा पहिला आठवडा. कोविडचे वारे अमेरिकेत वाहू लागले होते. आता न्यूयॉर्कसाठी ‘इथं कोविड येणार की नाही? ’ यापेक्षा फक्त ‘कधी’ हाच प्रश्न उरला होता आणि एक मार्चला न्यूयॉर्कमधली पहिली केस…Read More →

ही कथा आहे सामान्यांच्या असामान्यत्वाची! प्रत्येक गावाची मुलांना शाळेत सोडण्याची एक खास पद्धत असते. काही ठिकाणी शाळेची बस येते. काही ठिकाणी ४-५ आईवडील एकत्र येऊन एक…Read More →

आम्ही नोकरीनिमित्त कोईंबतूरला आठ वर्षे होतो. तिथे मराठी फारसं ऐकायला आणि बोलायला मिळायचं नाही. प्रत्येक वेळी फोन करून अगदी जवळच्या म्हणजे बहीण, भाऊ आदी लोकांना…Read More →

१. नेहमीपेक्षा आज सकाळी जरा लवकरच जाग आली. खिडकीतून उजाडतीची किरणं डोळ्यावर पडत होती. खिडकीतून येणार्‍या मोगर्‍याच्या सुगंधानं मन प्रसन्न झालं. घरी माणसात…Read More →

पूर्वपीठिका: श्री.अनंत मनोहर (अण्णा) ह्यांनी आजपर्यंत एकूण सहासष्ठ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी अठ्ठावीस कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कादंबरीविश्वात वैविध्य आहे. ‘द्वारकाविनाश’…Read More →

भारतात दख्खनच्या पठारावर,गंगेच्या दोआबात आणि किनारी प्रदेशात पावसाळा संपला की हवा आर्द्र व्हायला लागते. उन्हाचा वाढता दाह काही दिवस फार फार तापदायक होतो. थंडी आणि परतीच्या पावसादरम्यानचा हा दाह…Read More →

‘ हॅलो ! उदगीरकर साहेब, मी देशमुख बोलतोय !’ ‘ बोला ! ‘ ‘ एक विचारू का ?’ ‘ दहा विचारा ! बोला ! ‘ ‘ वेळच जाईना झालाय हो ! तुमचं कसं ?’ ‘ मला वेळ पुरेना झालाय !’ ‘ आं ? काय आयडिया केली हो ! आम्हालाही टीप द्याकी…Read More →