पहाट अजून आळसावली होती. रस्त्यावर रेंगाळणाऱ्या काळोखात. काही अपवाद सोडले तर दुकानांच्या पायऱ्यांवर निजलेली बहुतेक श्रमिक मंडळी अजून निद्रेच्या आधीन होती. अहमदमियाच्या टेंपोचा आवाज ऐकला…Read More →

“जयमातादी, जयमातादी…जोर से बोलो…जयमातादी…” त्या अनोळखी देवळातली देवी सरलाबेनला अजिबात आश्वस्त करत नव्हती. तिथल्या भिंतीबाहेरचा गारठा अजिबात रोखू शकत नव्हत्या आणि त्यांच्या मनातले विचार… Read More →

दादरच्या मधुकुंज सोसायटीच्या गेटाचा ऍंsssय्याssss ढण्ण असा रोजचा आवाज झाला. सोसायटीकरांना सकाळ झाल्याची सूचना मिळाली. पेपरवाले, दूधवाले, फुलपुडीवाले, शाळा-कॉलेजला जाणारी मुलं, ऑफिसला जाणारी मंडळी…Read More →

रंगभूषा करणाऱ्या गद्रेकाकांना राधेनं वाकून नमस्कार केला. घेरेदार वळसे घालत घुंगरांची गाठ मारली. नाडा खोचून सारखा केला. सतारिये हसनचाचा आले. पाठोपाठ मोगऱ्याचा दरवळ लेऊन मीराताई आल्या…Read More →

“दामिनी चल लवकर आटप, पावणेसहाला डॉट पोचले पाहिजे आपल्याला, आधीच ट्रॅफिकची वेळ आहे आणि त्यात तू किती वेळ काढते आहेस..” संकेत कारच्या किल्ल्या हातात फिरवत म्हणाला. नुकताच तो रेवाला…Read More →

“अं… काय?” पण फोनवरचे पुढचे शब्द अलकाच्या कानांवरून ओघळून गेले. ‘गल्लत करतोयस तू. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला नाही. पुढे पस्तावशील’…”पुढचं कशाला बघायचं. आत्ताचा क्षण आपला. तो पुरा भोगून…Read More →

ती आपल्या प्रशस्त खिडकीत उभी- एकटीच! बाहेर माणसांचा समुद्र वाहतोय. मनात विचारांचा, आठवणींचा. सूरसम्राज्ञी… स्वरकांचना, स्वरशारदा… काय काय बिरुदं दिली रसिकांनी तिला…Read More →

दाराशी गाडी थांबल्याचा आवाज आला तशी तन्वीनं हातातले चहाचे कप आदळलेच ओट्यावर. गळ्याभोवतीचा अ‍ॅप्रन सोडवत सोडवतच ती स्वयंपाकघरातून धावत सुटली. समोरच्या खिडकीला नाक लावून, डोळे बारीक करून ती…Read More →

दिवेलागण झाली होती. बाजारगल्लीत सगळ्या दुकानांचे दिवे लागले होते. आज रविवार, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला सुटी होती. वेद मनमुराद भटकत होता. त्याला संध्याकाळी भटकायला खूप आवडतं. सरकारी दवाखान्यात…Read More →

‘सूर्यकांssत…’ सायकॉलॉजिस्टच्या मदतनीसाची हाक. सूर्यकांत कसली तरी फँटसी मनात घोळवत कॉफी पीत होता. तो दचकून बघायला लागला. आपला नंबर आलेला आहे, काउन्सेलरला भेटायला जायचं आहे हे लक्षात येऊन…Read More →