मुखचित्र

दाही दिशा उजळवून टाकणारी रोषणाई, झगमग, पणत्या…Read More →

संपादकीय

दिवाळी २०२० अंक प्रकाशन, संपादकीय मनोगतेRead More →

अंक समिती

दिवाळी अंक २०२० – संपादक, ऑडियो अंक शिलेदार…Read More →

वैज्ञानिक बाहुलीच्या जननीची गोष्ट – गौतम पंगू

बर्थडे पार्टी संपवून आम्ही घरी आलो. गिफ्ट्सनं भरलेल्या पिशव्या आधी आत नेऊन ठेवल्या. उरलेला केक, स्नॅक्स, डेकोरेशन्स वगैरे गाडीतून बाहेर काढून आत नेईपर्यंत…Read More →

सर आणि रेखाताई – पल्लवी‌‌ ‌‌लिमये‌ आपटे‌

हरिहर महादेव मेहेंदळे! देवळातल्या पुजाऱ्याचं नाव वाटतंय ना? पण तसं नाहीये. एक शास्त्रज्ञ असण्याची ग्वाही देणारी पीएच. डी., शिवाय आणखी काही सर्टिफिकेशन्सची ‘अबकडइफ’…Read More →

गवसलेलं सुख – मिलिंद डबली

पहाट अजून आळसावली होती. रस्त्यावर रेंगाळणाऱ्या काळोखात. काही अपवाद सोडले तर दुकानांच्या पायऱ्यांवर निजलेली बहुतेक श्रमिक मंडळी अजून निद्रेच्या आधीन होती. अहमदमियाच्या टेंपोचा आवाज ऐकला…Read More →

अमृत ठेवा – प्राजक्ता पाडगांवकर

“जयमातादी, जयमातादी…जोर से बोलो…जयमातादी…” त्या अनोळखी देवळातली देवी सरलाबेनला अजिबात आश्वस्त करत नव्हती. तिथल्या भिंतीबाहेरचा गारठा अजिबात रोखू शकत नव्हत्या आणि त्यांच्या मनातले विचार… Read More →

झाल – रोहिणी अभ्यंकर

दादरच्या मधुकुंज सोसायटीच्या गेटाचा ऍंsssय्याssss ढण्ण असा रोजचा आवाज झाला. सोसायटीकरांना सकाळ झाल्याची सूचना मिळाली. पेपरवाले, दूधवाले, फुलपुडीवाले, शाळा-कॉलेजला जाणारी मुलं, ऑफिसला जाणारी मंडळी…Read More →

रंधा आणि रांधा – अनिल परांजपे

बावीस मार्चपासून भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊन नंतर ‘आता महिनाभराची निश्चिंती झाली’ असं म्हणून माझा बगूनाना नव्या कोऱ्या कार्पेटवर स्वतःला तत्परतेनं लाटून घेता झाला. पण मनातले हे मांडे…Read More →

निरपेक्ष वर्षा – कविता दीक्षित

आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याकडे अनेक माध्यमे आहेत. आपण स्वत:ची प्रगती, मग ती बौद्धिक असेल, शैक्षणिक असेल, किंवा आर्थिक असेल, करण्यात इतके व्यग्र…Read More →

बिन करताल अनाहत बाजे – सुषमा जोशी

रंगभूषा करणाऱ्या गद्रेकाकांना राधेनं वाकून नमस्कार केला. घेरेदार वळसे घालत घुंगरांची गाठ मारली. नाडा खोचून सारखा केला. सतारिये हसनचाचा आले. पाठोपाठ मोगऱ्याचा दरवळ लेऊन मीराताई आल्या…Read More →

लक्ष्मणरेषा – शिल्पा केळकर

रिक जाता जाता थांबला. माझ्या टेबलकडे बघत त्यानं विचारलं, “What is that?” टेबलावरच्या विविध गोष्टींपैकी तो नक्की काय विचारतोय हे मला समजलंच नाही. मी खुणेनंच त्याला ‘काय?’ म्हटलं…Read More →

कोविड १९ मधून वाट काढताना – शिरीन म्हाडेश्वर

मार्चचा पहिला आठवडा. कोविडचे वारे अमेरिकेत वाहू लागले होते. आता न्यूयॉर्कसाठी ‘इथं कोविड येणार की नाही? ’ यापेक्षा फक्त ‘कधी’ हाच प्रश्न उरला होता आणि एक मार्चला न्यूयॉर्कमधली पहिली केस…Read More →

ह्या वळणावर – भावना जोशी

“दामिनी चल लवकर आटप, पावणेसहाला डॉट पोचले पाहिजे आपल्याला, आधीच ट्रॅफिकची वेळ आहे आणि त्यात तू किती वेळ काढते आहेस..” संकेत कारच्या किल्ल्या हातात फिरवत म्हणाला. नुकताच तो रेवाला…Read More →

अवबोध – सुखमणि रॉय

“अं… काय?” पण फोनवरचे पुढचे शब्द अलकाच्या कानांवरून ओघळून गेले. ‘गल्लत करतोयस तू. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला नाही. पुढे पस्तावशील’…”पुढचं कशाला बघायचं. आत्ताचा क्षण आपला. तो पुरा भोगून…Read More →

भाग्य यशोदेचे – ज्योत्स्ना माईणकर दिवाडकर

ही कथा आहे सामान्यांच्या असामान्यत्वाची! प्रत्येक गावाची मुलांना शाळेत सोडण्याची एक खास पद्धत असते. काही ठिकाणी शाळेची बस येते. काही ठिकाणी ४-५ आईवडील एकत्र येऊन एक…Read More →

माझ्या कवितेचा प्रवास – अमृता हमीने

आम्ही नोकरीनिमित्त कोईंबतूरला आठ वर्षे होतो. तिथे मराठी फारसं ऐकायला आणि बोलायला मिळायचं नाही. प्रत्येक वेळी फोन करून अगदी जवळच्या म्हणजे बहीण, भाऊ आदी लोकांना…Read More →

स्वरमयी – मधू शिरगांवकर

ती आपल्या प्रशस्त खिडकीत उभी- एकटीच! बाहेर माणसांचा समुद्र वाहतोय. मनात विचारांचा, आठवणींचा. सूरसम्राज्ञी… स्वरकांचना, स्वरशारदा… काय काय बिरुदं दिली रसिकांनी तिला…Read More →

व्यक्तिविशेष डायरी – राजेश्वरी किशोर

१. नेहमीपेक्षा आज सकाळी जरा लवकरच जाग आली. खिडकीतून उजाडतीची किरणं डोळ्यावर पडत होती. खिडकीतून येणार्‍या मोगर्‍याच्या सुगंधानं मन प्रसन्न झालं. घरी माणसात…Read More →

अण्णा उवाच – कादंबरी लेखनामागच्या प्रेरणा आणि प्रवास

पूर्वपीठिका: श्री.अनंत मनोहर (अण्णा) ह्यांनी आजपर्यंत एकूण सहासष्ठ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी अठ्ठावीस कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कादंबरीविश्वात वैविध्य आहे. ‘द्वारकाविनाश’…Read More →

आयुष्याचं आभाळ – वैष्णवी अंदूरकर

आभाळ! तान्हं बाळ होते तेव्हा खिडकीतून दिसलं पहिल्यांदा. लाल, पिवळा, केशरी- बदलत जाणारे रंग! जणू पाळण्यावर फिरणारं रंगीत खेळणंच! ऊन आलं तसं खिडकी बंद केली आईने. रात्री तर काळीच होती…Read More →

स्वीकार – मधुरिमा डबली

दाराशी गाडी थांबल्याचा आवाज आला तशी तन्वीनं हातातले चहाचे कप आदळलेच ओट्यावर. गळ्याभोवतीचा अ‍ॅप्रन सोडवत सोडवतच ती स्वयंपाकघरातून धावत सुटली. समोरच्या खिडकीला नाक लावून, डोळे बारीक करून ती…Read More →

साधी माणसं – विवेक देशपांडे

दिवेलागण झाली होती. बाजारगल्लीत सगळ्या दुकानांचे दिवे लागले होते. आज रविवार, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला सुटी होती. वेद मनमुराद भटकत होता. त्याला संध्याकाळी भटकायला खूप आवडतं. सरकारी दवाखान्यात…Read More →

विक्राळ‌ ‌महानगराच्या‌ ‌पाठीवर – सुबोध‌‌ ‌केंभावी

‘सूर्यकांssत…’ सायकॉलॉजिस्टच्या मदतनीसाची हाक. सूर्यकांत कसली तरी फँटसी मनात घोळवत कॉफी पीत होता. तो दचकून बघायला लागला. आपला नंबर आलेला आहे, काउन्सेलरला भेटायला जायचं आहे हे लक्षात येऊन…Read More →

रानातल्या शेकोट्या – श्रीरंग फडके

भारतात दख्खनच्या पठारावर,गंगेच्या दोआबात आणि किनारी प्रदेशात पावसाळा संपला की हवा आर्द्र व्हायला लागते. उन्हाचा वाढता दाह काही दिवस फार फार तापदायक होतो. थंडी आणि परतीच्या पावसादरम्यानचा हा दाह…Read More →

शांत आहे ना… – व्यंकटेश कुलकर्णी

तसा मी शांत आहे ना !
तुला माहीत आहे ना !
सुन्या वाटा पुढे जाती
धरोनी सावली हाती…Read More →

प्रवास – संध्या (रजनी) मसराम

चालू होता प्रवास निर्धास्त मनाचा
पावलांना सराव होता त्या वाटेचा !
तुझ्यापर्यंत पोचणे हेच ध्येय होते
दृष्टीपुढे तुझे ते प्रिय चरण होते !…Read More →

कोलाहल – अभयकुमार कुलकर्णी

कोलाहल हा कसला
खोलवर रुतलेला
सवयीचा झालेला
शांततेची शाल पांघरलेला…Read More →

बोलत काही नाही – वैष्णवी अंदूरकर

हे ओठ जरासे हसले, अर्थ किती निघाले
डोळ्यांत लपले पाणी, जे बोलत काही नाही.
तो फसवी मजला कळते, परी त्यास ते न कळते
कसे वेड पांघरून घेते, मी बोलत काही नाही…Read More →

वेडा – अभयकुमार कुलकर्णी

ऊन डोक्यावर आलं होतं. तरी त्याचा डोळा उघडत नव्हता. आजुबाजूची वर्दळ केंव्हाच वाढली होती, पण त्याची त्याला कसलीच कल्पना नव्हती. आजुबाजूच्या दुकानदारांनी सकाळच्या सुमारासच दुकानासमोरची झाडलोट करुन…Read More →

परु आणि अमेझॉन जंगल – चित्रा परांजपे

दक्षिण अमेरिका आणि अमेझॉन जंगल बघण्याचं माझ्या खूप वर्षांपासून मनात होतं. ते माझ्या बकेट लिस्टवर नव्हे तर ‘मस्ट सी’ लिस्टवर होतं. गेले कित्येक वर्ष…Read More →

संवाद! – मंगेश उदगीरकर

‘ हॅलो ! उदगीरकर साहेब, मी देशमुख बोलतोय !’ ‘ बोला ! ‘ ‘ एक विचारू का ?’ ‘ दहा विचारा ! बोला ! ‘ ‘ वेळच जाईना झालाय हो ! तुमचं कसं ?’ ‘ मला वेळ पुरेना झालाय !’ ‘ आं ? काय आयडिया केली हो ! आम्हालाही टीप द्याकी…Read More →

विन विन सिच्युएशन – प्रियदर्शन मनोहर

काही वर्षांपूर्वी मी पूर्णवेळ प्राध्यापक – असिस्टंट प्रोफेसर म्हणून पिट्सबर्ग, अमेरिकेतल्या रॉबर्ट मॉरिस युनिव्हर्सिटी (आरएमयू) नावाच्या एका छोट्याशा विद्यापीठात रुजू झालो. हे विद्यापीठ खाजगी होतं…Read More →

शेरलाॅक होम्स आणि फाॅंड ऑफ बाकरवडी – मकरंद गोडबोले

“सोप्पं तर असतं ना रे व्याटसन्या”, हे आपले परवलिचं वाक्य शेरलॉक होम्स नी मिशीतल्या मिशीत हसत म्हटलं. त्यामुळे त्याच्या पिवळा उंट ब्रॅंडच्या पायपातून, बकरी छाप…Read More →

आहे मनोहर तरी – मेधा फणसळकर

८ ऑगस्ट १९६८! कोकणातील दुर्गम डोंगररांगांच्या कुशीत तोंड खुपसून बसलेले ते छोटेसे गाव! त्या दिवशी अंगात आल्यासारख्या कोसळणाऱ्या, कुठून कुठून आडव्या-तिडव्या झोडपणाऱ्या पावसाच्या सरींना…Read More →

आठवणीतला किल्ला – सचिन झरे

ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सहामाही परीक्षा संपली की वेध लागायचे ते दिवाळीच्या सुट्टीचे. आणि दिवाळीपेक्षाही किल्ल्याचे! चित्रकलेचा शेवटचा पेपर देता देता कोणता किल्ला करायचा हे मनोमन…Read More →

सवयींची मी, सवयी माझ्या! – विनता कुलकर्णी

मी ज्या शाळेत शिकले तेथे- २०१९च्या नोव्हेंबरमध्ये भारतात गेले असताना जाण्याचा योग आला. शाळेच्या परिसरातच असलेल्या त्याच संस्थेच्या महिला महाविद्यालयात – माझ्या आईवडिलांच्या नावे…Read More →

जाणीव – ज्योति जोग

जीणेच व्यर्थ होते माझे तुझ्याविणा रे
शोधीत राहिले मी माझाच मीपणा रे
वाहून काळ गेला…Read More →

कसे असावे… असे असावे! – उल्का कडले

आयुष्य वेचताना सौजन्य ते जपावे,
आनंद वाटताना सौख्यासवे जगावे
हास्यातुनी खुले जे माधुर्य ते दिसावे,…Read More →

लेखणी तलवार झाली – व्यंकटेश कुलकर्णी

तापलेल्या काळजाला निश्चयाचा जोर आला
शोषितांनी सोसलेली वेदना एल्गार झाली !
काय सांगावी कुणाला बेगडी नीती जगाची…Read More →

भागवत आणि मी – उदयन आपटे

सकाळी दहाची वेळ होती. बिल्डिंगखालच्या एस्‌.पी. कॉलेजकडून नागनाथ पाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाहायला लागली होती. अविकाका आणि मी त्या गर्दीकडे बघत काचेचा स्लायडिंग दरवाजा असलेल्या…Read More →

…अवघे सुने पंढरपूर! – अरूण सावंत

रिक्त ही आळंदी। मुक्त देहू गाव।
भक्तीचा हा भाव। शांत शांत।।
सुना सारा गाव। सुनी झाली वाट।…Read More →

झुंबर – पूजा दिवाण

काळ्या करंद अंधारावर
लुक लुक दीपांची रांगोळी
शिर-शिर काटा मोडुन काढत…Read More →

स्पायसी पीनट – सायली मोकाटे जोग

भेळेमध्ये चिरलेला पालक आणि सॅलड कसं लागेल? आमच्याकडे असे प्रश्न नुसते पडत नाहीत; भेळेचा साग्रसंगीत घाट घालून संशोधनाचा प्राथमिक प्रयोग लगेच अंमलात आणला जातो… Read More →

कोड्यात पडणे… – सुषमा जोशी

म्हणी वाक्‌प्रचार आधारित शब्दकोडेRead More →

माणूसप्राणी – शैलेश देशपांडे

‘मानव हा कपीसारखा आहे हे सर्वमान्य असले; तरी मानव हा एक कपीच आहे ही जाण क्वचित आढळते…’ रिचर्ड डोकिन्स
माणूस हा विचित्र प्राणी आहे. सद्यःपरिस्थिती…Read More →

शब्दकोडे – हेरंब देवरे

मराठी साहित्यिकांच्या नावांचे शब्दकोडेRead More →

नामकमळ – सुषमा जोशी

मम्मट हे संस्कृताचार्य. अकराव्या शतकातील काश्मीरी पंडित. त्यांच्या ‘काव्यप्रकाशा’मुळे संस्कृत काव्यशास्त्र अतिशय प्रगल्भ झालं. अकराव्या शतकात…Read More →

ती वही – मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

“ए सांग ना, सांग ना, झालं का लिहून? कर ना लवकर पूर्ण.” अल्पा फोनमध्ये बुडालेली मान वर न करताच गंधारला आग्रह करत होती. गंधार त्याच्या पाचव्या…Read More →

आठवणींची बोटगुंफणी – शशांक म्हसवडे

गच्च अशा अनाम पावसाळी दिवशी गर्द भरून आलेल्या आभाळानं, पडलेल्या वाऱ्यानं, फोटोत असावं जणू अशा स्तब्ध झालेल्या प्रत्येक फुला पानानं, जाणीव करून दिली…Read More →

आहुती – प्रिया साठे

अर्पिता कमलाला टेबल आवरायला मदत करत होती. जेवताना विषय काढायचा असं ठरवूनही तिला जमलं नव्हतं, शिवाय कमलासमोर नकोच असंही वाटलं होतं. जेवण झाल्यावर माँ फॅमिली रुममध्ये टीव्ही बघतात…Read More →

नाते – अनिता कांत

काही नाती ही अलगद जपायची असतात. त्यात अपेक्षा, आढेवेढे ह्यांना स्थानच नसते मुळी! ही नाती कधी जुळतात हे फक्त ज्याचे त्याला कळते. तुमच्या मनातही…Read More →

माझी धेडगुजरी कानडी – सुरेखा मद्दीवार

खूप वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे ही. मी आजोळी सोलापूरला वाढले. प्रत्येक सुट्टीची मी आवर्जून वाट पाहात असे. कधी एकदा सुट्टी येते आणि मी गुलबर्ग्याला माझ्या… Read More →

जोडी आंधळ्या-लंगड्याची! – विजया कप्तान (स्मिता भागवत)

प्रारब्ध आणि पुरुषार्थ, दोघे पक्के होते दोस्त!
एकमेकांवर प्रेम करत मार्ग क्रमणारे!
हातात हात घालून एकदा ते गेले फिरायला!Read More →

मामबोव्या – ऊर्मिला ताम्हनकर

मामबोव्या अर्थात ओवीबद्ध ‘मा म बो’…Read More →

ऑडियो अंक

दिवाळी अंक २०२० मधील लेख ऐका ऑडिओ स्वरूपात… Read More →

Tags

अनिता कांत (1) अनिल परांजपे (1) अभयकुमार कुलकर्णी (2) अमृता हमीने (1) अरूण सावंत (1) उदयन आपटे (1) उल्का कडले (1) ऊर्मिला ताम्हनकर (1) ऑडिओ अंक २०२० (17) कविता दीक्षित (1) गौतम पंगू (2) छापील अंक २०२० (1) ज्योति जोग (1) ज्योत्स्ना दिवाडकर (1) पल्लवी‌‌ ‌‌लिमये-आपटे‌ (1) पूजा दिवाण (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) प्रियदर्शन मनोहर (2) प्रिया साठे (1) भावना जोशी (1) मंगेश उदगीरकर (1) मकरंद गोडबोले (1) मधू शिरगांवकर (1) माणूसपणाच्या खुणा (17) मामबो कट्टा (1) मामबो दिवाळी २०२० (57) मिलिंद डबली (1) मेधा फणसळकर (1) मोहना जोगळेकर (1) रोहिणी अभ्यंकर (1) विनता कुलकर्णी (1) वैष्णवी अंदूरकर (2) व्यंकटेश कुलकर्णी (2) शशांक म्हसवडे (1) शिरीन म्हाडेश्वर (1) शिल्पा केळकर (1) शैलेश देशपांडे (1) श्रीरंग फडके (1) सचिन झरे (1) सायली मोकाटे-जोग (1) सुखमणि रॉय (1) सुरेखा मद्दीवार (1) सुषमा जोशी (3) स्मिता भागवत (1) हेरंब देवरे (1)

3 Comments

 1. अती सुंदर!!!!!
  देखणा, विविधतेनं नटलेला, उत्तम प्रतीचे साहित्यप्रकार हाताळलेला हा दिवाळी अंक प्रथम दर्शनीच प्रेमांत पाडतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा अंक वाचायलाही अगदी सहज मिळतोय, हे विशेष. नाहीतर कांहीं वेबसाईट्स इतक्या क्लिष्ट असतात कीं शोधाशोध करावी लागते. हे टीमवर्क आहे. लेखक, कवी, चित्रकार आणि तंत्रज्ञ असा चौफेर उत्तम दर्जा लाभलेला हा अंक दिल्याबद्दल मामबोच्या ह्या गुणी सभासदांचे मनःपूर्वक आभार!!!!!!!

 2. अतिशय सुंदर, सुबक, देखणा अंक..उत्तम साहित्य आहेच पण मुखपृष्ठ आणि प्रत्येक लेखासाठीचे फोटोज फार फार बोलके, समर्पक आणि आकर्षक .खिळवून ठेवणारे..
  संपादकीय टीमचं आणि लेखकांचे मनापासून अभिनंदन..
  टीमचं खूप कौतुक..हॅटस ऑफ टू यू…मामबो जे करतं ते उत्कृष्टच!

 3. भला थोरला, बांधेसूद आणि अतिशय देखणा आणि सुश्राव्य दिवाळी अंक दिसतो आहे प्रथमदर्शनी.
  आता दिवाळीच्या फराळाबरोबर याचा आस्वाद घेऊन मोठी प्रतिक्रिया लिहीन.
  अभिनंदन आणि धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *