रंगभूषा करणाऱ्या गद्रेकाकांना राधेनं वाकून नमस्कार केला. घेरेदार वळसे घालत घुंगरांची गाठ मारली. नाडा खोचून सारखा केला. सतारिये हसनचाचा आले. पाठोपाठ मोगऱ्याचा दरवळ लेऊन मीराताई आल्या…Read More →

रिक जाता जाता थांबला. माझ्या टेबलकडे बघत त्यानं विचारलं, “What is that?” टेबलावरच्या विविध गोष्टींपैकी तो नक्की काय विचारतोय हे मला समजलंच नाही. मी खुणेनंच त्याला ‘काय?’ म्हटलं…Read More →

मार्चचा पहिला आठवडा. कोविडचे वारे अमेरिकेत वाहू लागले होते. आता न्यूयॉर्कसाठी ‘इथं कोविड येणार की नाही? ’ यापेक्षा फक्त ‘कधी’ हाच प्रश्न उरला होता आणि एक मार्चला न्यूयॉर्कमधली पहिली केस…Read More →

“दामिनी चल लवकर आटप, पावणेसहाला डॉट पोचले पाहिजे आपल्याला, आधीच ट्रॅफिकची वेळ आहे आणि त्यात तू किती वेळ काढते आहेस..” संकेत कारच्या किल्ल्या हातात फिरवत म्हणाला. नुकताच तो रेवाला…Read More →

“अं… काय?” पण फोनवरचे पुढचे शब्द अलकाच्या कानांवरून ओघळून गेले. ‘गल्लत करतोयस तू. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला नाही. पुढे पस्तावशील’…”पुढचं कशाला बघायचं. आत्ताचा क्षण आपला. तो पुरा भोगून…Read More →

ही कथा आहे सामान्यांच्या असामान्यत्वाची! प्रत्येक गावाची मुलांना शाळेत सोडण्याची एक खास पद्धत असते. काही ठिकाणी शाळेची बस येते. काही ठिकाणी ४-५ आईवडील एकत्र येऊन एक…Read More →

आम्ही नोकरीनिमित्त कोईंबतूरला आठ वर्षे होतो. तिथे मराठी फारसं ऐकायला आणि बोलायला मिळायचं नाही. प्रत्येक वेळी फोन करून अगदी जवळच्या म्हणजे बहीण, भाऊ आदी लोकांना…Read More →

ती आपल्या प्रशस्त खिडकीत उभी- एकटीच! बाहेर माणसांचा समुद्र वाहतोय. मनात विचारांचा, आठवणींचा. सूरसम्राज्ञी… स्वरकांचना, स्वरशारदा… काय काय बिरुदं दिली रसिकांनी तिला…Read More →

१. नेहमीपेक्षा आज सकाळी जरा लवकरच जाग आली. खिडकीतून उजाडतीची किरणं डोळ्यावर पडत होती. खिडकीतून येणार्‍या मोगर्‍याच्या सुगंधानं मन प्रसन्न झालं. घरी माणसात…Read More →

पूर्वपीठिका: श्री.अनंत मनोहर (अण्णा) ह्यांनी आजपर्यंत एकूण सहासष्ठ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी अठ्ठावीस कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कादंबरीविश्वात वैविध्य आहे. ‘द्वारकाविनाश’…Read More →