आभाळ! तान्हं बाळ होते तेव्हा खिडकीतून दिसलं पहिल्यांदा. लाल, पिवळा, केशरी- बदलत जाणारे रंग! जणू पाळण्यावर फिरणारं रंगीत खेळणंच! ऊन आलं तसं खिडकी बंद केली आईने. रात्री तर काळीच होती…Read More →

दाराशी गाडी थांबल्याचा आवाज आला तशी तन्वीनं हातातले चहाचे कप आदळलेच ओट्यावर. गळ्याभोवतीचा अ‍ॅप्रन सोडवत सोडवतच ती स्वयंपाकघरातून धावत सुटली. समोरच्या खिडकीला नाक लावून, डोळे बारीक करून ती…Read More →

दिवेलागण झाली होती. बाजारगल्लीत सगळ्या दुकानांचे दिवे लागले होते. आज रविवार, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला सुटी होती. वेद मनमुराद भटकत होता. त्याला संध्याकाळी भटकायला खूप आवडतं. सरकारी दवाखान्यात…Read More →

‘सूर्यकांssत…’ सायकॉलॉजिस्टच्या मदतनीसाची हाक. सूर्यकांत कसली तरी फँटसी मनात घोळवत कॉफी पीत होता. तो दचकून बघायला लागला. आपला नंबर आलेला आहे, काउन्सेलरला भेटायला जायचं आहे हे लक्षात येऊन…Read More →

भारतात दख्खनच्या पठारावर,गंगेच्या दोआबात आणि किनारी प्रदेशात पावसाळा संपला की हवा आर्द्र व्हायला लागते. उन्हाचा वाढता दाह काही दिवस फार फार तापदायक होतो. थंडी आणि परतीच्या पावसादरम्यानचा हा दाह…Read More →

चालू होता प्रवास निर्धास्त मनाचा
पावलांना सराव होता त्या वाटेचा !
तुझ्यापर्यंत पोचणे हेच ध्येय होते
दृष्टीपुढे तुझे ते प्रिय चरण होते !…Read More →

हे ओठ जरासे हसले, अर्थ किती निघाले
डोळ्यांत लपले पाणी, जे बोलत काही नाही.
तो फसवी मजला कळते, परी त्यास ते न कळते
कसे वेड पांघरून घेते, मी बोलत काही नाही…Read More →

ऊन डोक्यावर आलं होतं. तरी त्याचा डोळा उघडत नव्हता. आजुबाजूची वर्दळ केंव्हाच वाढली होती, पण त्याची त्याला कसलीच कल्पना नव्हती. आजुबाजूच्या दुकानदारांनी सकाळच्या सुमारासच दुकानासमोरची झाडलोट करुन…Read More →